” खुटाळे इलेक्ट्रॉनिक्स ” च्यावतीने ग्राहकांना गुढी पाडव्याच्या ऑफर्स आणि असंख्य शुभेच्छा
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे हे नामवंत बाजारपेठ असून, इथं इलेक्ट्रोनिक क्षेत्रातील ” खुटाळे इलेक्ट्रॉनिक्स ” ,हे दालन सर्वार्थाने परिपूर्ण पहावयास मिळेल. माफक दर , योग्य वस्तू, आणि त्या वस्तू घेण्यासाठी लागणारी फायनान्स व्यवस्था सुद्धा इथं उपलब्ध करून दिली जाते. आमच्याकडे या आणि खात्री करा. असे आवाहन करताना, यांचे मालक ज्ञानेश्वर खुटाळे यांनी त्यांच्या ग्राहकांना गुढी पाडव्याच्या असंख्य शुभेच्छा दिली आहेत.

नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर संसारोपयोगी वस्तू आपल्या घरात येणं गरजेचं असतं, असं प्रत्येक माणसाला वाटत असतं . यासाठी टीव्ही, एलईडी, वॉशिंग मशीन, फ्रीज या वस्तू विविध कंपन्यांच्या इथं आपल्याला पाहायला मिळतील.

तसेच गुढी पाडवा ऑफर्स सुद्धा सुरु असल्याने आपल्याला हवी असलेली वस्तू आपल्या बजेट मध्ये इथं उपलब्ध केली आहे. दरम्यान आर्थिक भार सुसह्य करण्यासाठी विविध फायनान्स कंपनीच्या वतीने सुलभ हफ्ता उपलब्ध केला जात आहे.
यासाठी केवळ दालनाला भेट देणं गरजेचं आहे. तेंव्हा एकदा भेट द्या आणि खात्री करा, असे आवाहन खुटाळे इलेक्ट्रॉनिक्स चे मालक ज्ञानेश्वर उर्फ माऊली खुटाळे यांनी आपल्या ग्राहकांना केले आहे.