सामाजिक

” खुटाळे इलेक्ट्रॉनिक्स ” मोबाईल फोन खरेदी च्या विश्वातील विश्वासार्ह ठिकाण


बांबवडे : प्रत्येकाच्या आयुष्यात संवादाला खूप किंमत असते. आणि हा संवाद घडवतो,तो फोन म्हणजेच सध्याचा मोबाईल फोन. हा संवाद आयुष्याला अनेक वळणावर किमत करून देत असतो, अनेकवेळा आपल्या आप्तेष्टांना काळजी करण्यापासून थांबवतो. याचाच अर्थ हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनत चालला आहे. यासाठी गरज असते, योग्य विश्वासाची आणि योग्य किमतीची . यासाठी ” खुटाळे इलेक्ट्रॉनिक्स ” बांबवडे ता. शाहुवाडी हे विश्वासार्ह नाव आहे. असे मत खुटाळे इलेक्ट्रॉनिक्स चे मालक ज्ञानेश्वर खुटाळे म्हणजेच माऊली यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना व्यक्त केले.


इथं मिळतात वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल फोन वेगवेगळ्या सुविधांसहित , तेही माफक दरात. एकदा येवून खात्री करा. आर्थिक व्यवस्थेची सुविधा सुद्धा वेगवेगळ्या आर्थिक पत पुरवठा करणाऱ्या संस्थांमार्फत उपलब्ध करून दिली जाते. असेही ज्ञानेश्वर खुटाळे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!