गणेशोत्सव निमित्त “स्वामी कलेक्शन” कडून ऑफर चा महापूर
बांबवडे प्रतिनिधी : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील साड्या व इतर कपड्यांचे भव्य वस्त्रदालन असलेल्या ” स्वामी कलेक्शन ” च्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ग्राहकांसाठी ऑफर्स व डिस्काऊंट चा महापूर आणला आहे. ही ऑफर्स व डिस्काऊंट २० ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२२ पर्यंत सिमित असणार आहे. तेंव्हा ग्राहकांनी त्वरा करावी, असे आवाहन ” स्वामी कलेक्शन ” च्यावतीने चौगुले बंधू यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना चौगुले बंधू म्हणाले कि, या ऑफर्स व डिस्काऊंट देताना काही ठराविक ब्रँडस वर ५० ते ७० % डिस्काऊंट खजिना विविध वस्त्रे तसेच साड्या व इतर कपड्यांवर देण्यात येत आहे.

सिंगल ब्लँकेट फक्त ५०० /- रुपयांना दोन नग, डबल ब्लँकेट फक्त १०००/- रुपयांना तीन नग, काठपदर साडी फक्त १०००/- रुपयांना दोन नग, प्लाझो टॉप सेट फक्त १०००/- रुपयांना दोन नग, मोठी साईझ सतरंजी फक्त ४५०/- रुपयांना दोन नग, कॅटलॉग साडी फक्त ७००/- रुपयांना दोन नग, जेन्ट्स राउंडनेक टी – शर्ट फक्त ५००/- रुपयांना चार नग, कोटा सिल्क साडी फक्त ५००/- रुपयांना दोन नग, जेन्ट्स शर्ट, पटियाला ड्रेस फक्त ८००/- रुपयांना दोन नग, प्रिंटेड साडी फक्त ५००/- रुपयांना दोन नग, अशी विविध वस्त्रे विविध डिझाईनस मध्ये उपलब्ध आहेत.

सोबत Raymond, siyaram कंपनीचे suitings आणि shirtings ची फुल्ल रेंज , तसेच ५०००/-रुपयांच्या खरेदीवर खास भेटवस्तू सुद्धा ग्राहकांना देण्यात येणार आहे.
आजच आपल्या आवडत्या स्वामी वस्त्र निकेतन ला अवश्य भेट द्या. आणि गणेशोत्सव सणाचा आनंद द्विगुणीत करा,असे आवाहन चौगुले बंधू यांनी आपल्या ग्राहकांना केले आहे. बांबवडे येथील मेन रोड वर अंबीरा ओढ्यानजिक असलेल्या सुपात्रे बिल्डींग मध्ये स्वामी कलेक्शन आपल्या स्वागतासाठी सज्ज आहे. अधिक माहितीसाठी ९६६५८५४४२५, ९८६०८०७७४३ या मो.क्र.वर संपर्क साधा.