गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्या वतीने दिपावली बंपर ऑफर जाहीर
बांबवडे : गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे तालुका शाहुवाडी यांच्यावतीने दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिपावली निमित्त भव्य दिपावली धमाका ऑफर जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे चे मालक श्रीकांत सिंघन यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना दिली.

याबाबत अधिक माहिती देताना श्री सिंघन म्हणाले कि, दि.२० ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान दुचाकी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना लॉटरी पद्धतीने एक दुचाकी मोफत मिळवण्याची सुवर्ण संधी देण्यात येत आहे. तसेच दिपावली निमित्त ५०००/- रुपयांपर्यंत कॅश डिस्काऊंट देण्यात येणार असून, त्यासोबत प्रत्येक दुचाकी खरेदी सोबत १५ लाख रुपयांचा अपघाती विमा देण्यात येणार आहे. अशा अनेक सुविधा गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे च्या वतीने देण्यात येत आहे.

तसेच दिपावली निमित्त सर्व दुचाकी च्या सर्व मॉडेल्स विविध कलर मध्ये शो रूम मध्ये उपलब्ध आहेत. इथं दुचाकी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्वरित फायनान्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच त्वरित डिलिव्हरी देण्यात येणार असल्याची ग्वाही श्री श्रीकांत सिंघन यांनी दिली आहे.

शोरूम मध्ये दुचाकी खरेदीसाठी कमीत कमी डाऊनपेमेंट मध्ये फायनान्स चे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तरी इच्छूक ग्राहकांनी या ऑफर चा लाभ घ्यावा, असेही श्री सिंघन यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी ९४२३२८२९१५, ९४०३२३५२५२ या मोबाईल क्र. वर संपर्क साधावा.