सामाजिक

गोगवे चे माजी सैनिक तुकाराम पाटील यांचे निधन

बांबवडे : गोगवे तालुका शाहुवाडी येथील माजी सैनिक व महादेव सह. दुध संस्था चे माजी चेअरमन तुकाराम गोविंद पाटील वय ९० वर्षे यांचे वार्धक्याने निधन झाले. त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.


त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे.


महादेव सह. दुध संस्थेचे व्हा.चेअरमन विक्रम राजाराम पाटील यांचे ते चुलते होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!