गोगवे – बजागेवाडी च्या माळावर बिबट्याच्या हल्ल्यात सुमारे १८ ते २० बकऱ्या ठार
बांबवडे (दशरथ खुटाळे ) : शाहुवाडी तालुक्यातील गोगवे व बजागेवाडी च्या हद्दीवरील माळावर बिबट्याने बकऱ्यांच्या कळपावर आज संध्याकाळी हल्ला झाला. या हल्ल्यात सुमारे १८ ते २० बकऱ्या ठार झाल्या असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळत आहे.