गोरक्षनाथ डवरी यांच्या वाढदिवसा च्या अनंत शुभेच्छा : एसपीएस न्यूज
सरूड प्रतिनिधी : सरूड तालुका शाहुवाडी येथील गोरक्षनाथ डवरी यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांना एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार यांनी गोरक्षनाथ डवरी यांना, त्यांच्या निवास स्थानी जावून शुभेच्छा. गोरक्षनाथ हे दै. महासत्ता चे तालुका प्रतिनिधी नथुराम डवरी यांचे धाकटे बंधू आहेत.
गोरक्षनाथ यांना पुनश्च वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. यावेळी सोबत पत्रकार दशरथ खुटाळे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.