सामाजिक

चंद्रकांत निकम यांचे अल्पश: आजाराने निधन : रक्षाविसर्जन रविवार दि.१३ मार्च रोजी


बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे येथील प्रतिष्ठित नागरिक श्री सर्जेराव निकम यांचे चिरंजीव चंद्रकांत सर्जेराव निकम यांचे अल्पश: आजाराने आज निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
स्व. चंद्रकांत निकम यांचे रक्षाविसर्जन रविवार दि.१३ मार्च रोजी सकाळी ९.०० वा. बांबवडे इथं आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!