” चरण सेवा, हीच ईश्वर सेवा “- ” माऊली फुट वेअर ” च्या वतीने दीपावली च्या शुभेच्छा
बांबवडे : ” चरण सेवा हीच ईश्वर सेवा ” मानून आपला व्यवसाय सांभाळणारे साळशी चे पोवार बंधू बांबवडे इथं ” माऊली फुट वेअर ” च्या माध्यमातून आपला व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळत आहेत. वेगवेगळ्या ब्रँड चे चप्पल, शूज, सँडल्स इथं व्हरायटी मध्ये पहायला मिळतात. त्याचबरोबर लोकांच्या खिश्याचा देखील विचार करून त्यांना परवडेल अशा माफक दरात सुद्धा चप्पल्स इथं उपलब्ध आहेत. स्पार्क, अॅदीदास, अशा नामांकित कंपन्यांचे ब्रँड देखील इथं उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर ची शान असलेल्या कोल्हापुरी चप्पल्स सुद्धा तुम्हाला मिळतील. अशा ” माऊली फुट वेअर ” च्या वतीने त्यांच्या ग्राहकांना, पुरवठादारांना, आप्तेष्टांना हि दीपावली सुख समृद्धी व भरभराटीची जावो, अशी सदिच्छा व्यक्त केलेयं ती, श्री विठ्ठल पोवार व नामदेव पोवार यांनी.

या दोन्ही बंधूंना आणि त्यांच्या परिवाराला साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा.