छत्रपती शिवाजी महाराजांचा आज ३५१ वा शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा …
बांबवडे : छत्रपती शिवाजी महाराजांचा आज ३५१ वा शिवराज्याभिषेक दिन संपन्न होत आहे. या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराजांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने मानाचा मुजरा…