जिंकणारे विद्यार्थी घडविणारी शिक्षण पद्धती- श्री सुर्यकांत लोखंडे सर
बांबवडे :कोविड च्या राक्षसानं मुलांचं शाळेत जाणं, मुश्कील करून ठेवलंय, त्यामुळे ऑनलाईन च्या नावाखाली अभ्यास कमी, पण गेम, आणि मोबाईल चा विळखा घट्ट होत आहे. पालक हो, जागृत व्हा ! कारण तुम्ही जागे असाल, तर आणि तरच तुमची मुलं यशस्वी होतील, असे मत “ओरिएंट एज्युकेशन हब ” चे सुर्यकांत लोखंडे सर यांनी ” एसपीएस न्यूज ” शी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले कि, मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी ?, कठीण अभ्यास सोपा कसा करावा ? बौद्धिक क्षमता कशा वाढवाव्यात ? याचं तंत्रशुद्ध मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवार दि.१५ ऑगस्ट रोजी स.११.०० वा.आयोजित करण्यात आली आहे. याचा एकदा अनुभव घ्या.

मुलांचा मेंदू तल्लख कसा ठेवावा ?, स्मरणशक्ती विकास कसा कराल ?, अभ्यास सहज कसा लक्षात ठेवाल ?, मुलांचा अभ्यास कसा घ्याल ?, मुलांचे मन कसे अभ्यासात रमवाल ?, मुलांची माइंड पॉवर कशी वापराल ? Mid Brain Activation म्हणजे काय ? मुलांच्या ब्रेन मधील असणारी सुप्त शक्ती जागृत करून मेंदूची पॉवर वाढणे, अशा अनेक प्रश्नांवर उत्तर मिळण्यासाठी या कार्यशाळेचा अनुभव घ्या, असे मत श्री सुर्यकांत लोखंडे यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.

अधिक माहिती साठी संपर्क साधा : 8669452407, 8806874030. बांबवडे- पिशवी रोड, के.डी.सी.सी. बँकेच्या वर,बांबवडे तालुका शाहुवाडी,जि. कोल्हापूर.