जि.प.सदस्य विजयराव बोरगे यांच्यावतीने , दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
बांबवडे : पिशवी जिल्हापरिषद मतदारसंघाचे सदस्य व सर्व सामान्य जनतेचा ‘ आपला माणूस ‘ म्हणजेच श्री विजयराव बोरगे यांच्याकडून तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील तमाम जनतेला, दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, तसेच आमचे नेते मानसिंग दादा, तसेच तालुक्यातील व जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच तमाम जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.