डोणोली इथं श्री राम मंगल कार्यालयाचे १३ डिसेंबर ला उद्घाटन
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी इथं सर्व सोयींसह श्रीराम मंगल कार्यालय आपल्या सोयींसाठी लवकरच उपलब्ध होत आहे. शनिवार दि.१३ डिसेंबर २०२५ रोजी या मंगल कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.
श्रीराम मंगल कार्यालय सर्व सुविधांसह उपलब्ध होत आहे. इथ स्वतंत्र डायनिंग हॉल, प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध आहे. वधु, वर यांच्यासाठी स्वतंत्र रूम ( टॉयलेट अटॅच्ड ) आहेत. स्पीकर सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
मोकळ्या आणि प्रशस्त वातावरणात हे मंगल कार्यालय उभारण्यात आले आहे. हे मंगल कार्यालय केवळ लग्न समारंभच नव्हे,तर नामकरण सोहळा, मुंज, यासारख्या अनेक कार्यासाठी हा हॉल उपलब्ध आहे. एवढेच नव्हे तर कंपनीच्या मिटींग्ज, वाढदिवस सोहळा, यासारख्या अनेक कार्यक्रमांसाठी हा हॉल उपयुक्त आहे. प्रशस्त पार्किंग आणि माफक भाडे यामुळे आपल्याला हा हॉल उपयुक्त ठरणार आहे.
यासाठी आपली प्रतीक्षा संपत आहे. येत्या १३ डिसेंबर२०२५ पासून श्रीराम मंगल कार्यालय आपल्यासाठी उपलब्ध होत आहे. आपल्या बुकिंगसाठी तसेच अधिक माहिती साठी या क्रमांकांवर ८६२३९५५०७४,९९६०४०५५१३ संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

