सामाजिक

” दिशा कम्युनिकेशन ” ची OPPO फोन खरेदीवर पाच ते दहा टक्क्यांपर्यंत ” मान्सून ऑफर “- संपर्क ९७६६८०३०३१


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं दिशा कम्युनिकेशनच्या वतीने ग्राहकांना मोबाईल खरेदीवर पाच ते दहा टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट म्हणून ” मान्सून ऑफर ” जाहीर करण्यात आले आहे. हि ऑफर OPPO मोबाईल फोन च्या खरेदी साठी जाहीर करण्यात आली आहे.


दिशा कम्युनिकेशन हे बांबवडे येथील मोबाईल फोन विक्री व विक्री पश्चात सेवा यासाठी सुमारे १३ वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी आजवर ग्राहकांना मोबाईल खरेदीवर अनेक वेळा सूट दिली आहे. अनेक सणांसाठी सुद्धा इथं डिस्काऊंट दिला जात आहे.


यावेळी पावसाळ्यात मान्सून ऑफर म्हणून सुद्धा ग्राहकांसाठी डिस्काऊंट जाहीर करण्यात आला आहे. तसेच मोबाईल खरेदी साठी फायनान्स सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेंव्हा ग्राहकांनी त्वरित दिशा कम्युनिकेशन यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, आणि मान्सून ऑफर चा लाभ घ्यावा, असे आवाहन सुद्धा अनिल शेळके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले. अधिक माहिती साठी ९७६६८०३०३१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!