” दिशा ” च्यावतीने मोबाईल खरेदीवर गॅस शेगडी, ट्रॅव्हेलिंग बॅग , हेडफोन्स आदी ऑफर्स ची गुढी पाडवा भेट
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी येथील ” दिशा कम्युनिकेशन ” चे मालक श्री अनिल शेळके या तरुण व्यावसायिकाने १३ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून १४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. व्यावसायिकाचा प्रामाणिकपणा आणि ग्राहकांशी उभारलेले ऋणानुबंध हेच यशाचे खरे गमक आहे. ग्राहकांनी दिलेलं सहकार्य, यावर आजवर उद्योग सांभाळला आहे. म्हणूनच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आमच्या सर्व ग्राहकांना, हितचिंतकांना गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा. आणि याच पार्शभूमीवर ग्राहकांच्या स्नेह्संबंधांसाठी आपण विशेष ऑफर्स जाहीर केल्या आहेत.

गुढी पाडव्याच्या पूर्वार्धाला आपण ग्राहकांना कोणत्याही मोबाईल खरेदीवर कॅश डिस्काऊंट किंवा गिफ्ट हॅम्पर हमखास देण्याची तरतूद केली आहे. तसेच मोबाईल खरेदी सुलभ हफ्त्याने होण्यासाठी फायनान्स कंपनी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या फायनान्स वर मोबाईल खरेदी केल्यास सिंगल शेगडी मोफत देण्यात येत आहे. याचबरोबर ग्राहकांसाठी ट्रॅव्हेलिंग बॅग सुद्धा मोफत देण्यात येत आहे.

या गिफ्ट ग्राहकांप्रती असलेली स्नेह भावना यातून आपण देत आहोत. ग्राहकांचे आपले संबंध दृढ व्हावेत, हि या मागील भावना आहे. हे सर्व करीत असताना विक्री पश्चात सेवा देणे , हे आपण विसरलेलो नाही. ३ एप्रिल रोजी आपण फ्री मोबाईल सर्व्हिस कँप सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी सुरु केला आहे. याची देखील नोंद घ्यावी, असे ” दिशा कम्युनिकेशन ” चे मालक श्री अनिल शेळके यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले. अधिक माहिती साठी संपर्क क्र.९७६६८०३०३१ , ८८५५०३०५४५ या मोबाईल क्र.वर संपर्क साधावा.