देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हस्ताक्षर स्पर्धा लोकनेते फत्तेसिंगराव नाईक विद्यामंदिर मध्ये संपन्न
शिराळा प्रतिनिधी : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त चिखली तालुका शिराळा येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये सुंदर हस्ताक्षर स्पर्धा संपन्न झाल्या, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी.पी. गवळी सर यांनी दिली.

या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये १ ली. व २ री गटामध्ये विजयी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
अनुज नितीन गोळे प्रथम क्रमांक, पूर्वा अमित शिंदे द्वितीय क्रमांक, ज्ञानदा भानुदास तळेकर तृतीय क्रमांक, श्लोक संदीप पाटील उत्तेजनार्थ .

३ री व ४ थी गटामध्ये विजयी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
सिद्धी शशिकांत सोरटे प्रथम क्रमांक, रणवीर संदीप कापसे द्वितीय क्रमांक, हर्षवर्धन संतोष पाटील तृतीय क्रमांक, श्लोक संदीप पाटील उत्तेजनार्थ.

५ वी व ६ वी गटामध्ये विजयी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
अफनान निसार सुतार प्रथम क्रमांक, पूनम विष्णू साळुंखे द्वितीय क्रमांक, सियोना देवदास मोरे तृतीय क्रमांक, नीरज जितेंद्र कुरणे उत्तेजनार्थ.

७ वी व ८ वी गटामध्ये विजयी झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
यासीन झाकीरहुसेन सुतार, प्रथम क्रमांक, सुयश विजय कांबळे द्वितीय क्रमांक, सिद्धेश संजय यादव तृतीय क्रमांक, श्रेयश संजय चौगुले उत्तेजनार्थ .

सर्व विजयी विद्यार्थ्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन.