सामाजिक

दै. लोकमत चे पत्रकार राजाराम कांबळे यांना मातृशोक

बांबवडे :पेरीड तालुका शाहुवाडी येथील दै. लोकमत चे प्रतिनिधी राजाराम सहदेव कांबळे यांच्या मातोश्री किसाबाई सहदेव कांबळे ( वय ७५ वर्षे )यांचे अल्पश: आजाराने निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. सा. शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज , शाहुवाडी तालुका पत्रकार संघ यांच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी आपल्या घराची मातृत्वाची धुरा सांभाळली होती. त्यांच्या पश्चात मुलगा , मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन व उत्तरकार्य  गुरुवार दि.४/१२/२०२५ रोजी पेरीड येथे आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!