congratulationsराजकीयसामाजिक

नामदेवराव बांद्रे यांची मनसे च्या सहकार सेनेच्या शाहुवाडी अध्यक्ष पदी निवड


बांबवडे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ,मनसे सहकार सेनेच्या शाहुवाडी तालुका अध्यक्ष पदी नामदेवराव बांद्रे यांची नवनियुक्ती करण्यात आली आहे. तशा आशयाचे मनसे चे प्रदेश उपाध्यक्ष पुंडलिकराव जाधव, तसेच बाबासाहेब शिंदे यांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र श्री बांदरे यांना देण्यात आले आहे.


यावेळी मनसे चे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे तालुकाध्यक्ष धनाजी आगलावे, येळाणे चे उपसरपंच सुरेश पटेल, संभाजी आटकेकर, कुणाल काळे, प्रदीप वीर, अक्षय खेडेकर, विजय परीट व कार्यकर्ते उपस्थित होते.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!