congratulationsसामाजिक

पत्रकारितेतील झंझावातास बांबवडे नागरी च्या शुभेच्छा

बांबवडे : बांबवडे नागरी सह.पतसंस्थेच्यावतीने पत्रकारितेत वयाची २५ वर्षे खर्ची घालणारे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्लाबक्ष मुल्ला, पासिंग ऑफिसर दिपक पाटील, वसुली क्लार्क सुरेश कदम, व कर्मचारी वृंद संदीप पाटील, सौ.सुषमा पाटील, बाबासो शिंदे, विनायक पाटील, सुभाष घोलप, नितीन दिंडे,आदी मंडळी उपस्थित होती.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!