पत्रकार आर.डी. पाटील यांना मातृशोक
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी इथं राहणारे दैनिक लोकमत चे पत्रकार आर.डी.. पाटील यांच्या मातोश्री सौ. सोनुबाई ज्ञानू पाटील वय ७५ वर्षे यांचे आकस्मिक निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.