पार्थ पाटील यांची नवोदय विद्यालय पलूस साठी निवड -लोकनेते फत्तेसिंगराव नाईक विद्यामंदिर कडून अभिनंदन
शिराळा : सन२०२१-२२ च्या नवोदय विद्यालय पलूस च्या परीक्षेत शिराळा तालुक्यातील चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक विद्यामंदिर चा विद्यार्थी कुमार पार्थ सुजय पाटील उत्तीर्ण झाला असून त्याची निवड झाली आहे.

त्याच्या या कर्तृत्वाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक ( पापा ), कार्याध्यक्ष रोहित नाईक ( भैया ), भूषण नाईक (आण्णा ), तसेच शाळेचे मुख्याध्यापक धनराज गवळी सर, व शिक्षकवृंद यांच्याकडून कु.पार्थ पाटील चे अभिनंदन करण्यात येत आहे.