पालघर च्या श्री मनोज पाटील यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा: श्री संपत पाटील
मुंबई : मुंबई पालघर येथील युवा उद्योजक मनोज पाटील साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत त्यांचे सहकारी संपत पाटील यांनी.
मनोज पाटील हे उद्योजक असून, संघर्षशील जीवनातून जात असून, कठोर परिश्रमातून मिळवलेलं हे यश आहे. पालघर परिसरातील यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा उद्योग्प्रेमी व्यक्तिमत्वाला त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.