सामाजिक

पोलीस पाटील संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी श्री पांडुरंग खोत यांची निवड


बांबवडे प्रतिनिधी : खुटाळवाडी तालुका शाहुवाडी येथील पोलीस पाटील पांडुरंग बाळू खोत यांची शाहुवाडी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.


त्यांच्या या निवडीबद्दल साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज आणि परिवाराच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.


त्यांना तालुक्यातील विविध संघटनांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!