फॅशन च्या युगातील नवे दालन ” प्रिंस मेन्स वेअर “
बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं नव्याने सुरु होत असलेल्या ” प्रिंस मेन्स वेअर ” च्या दालनाचे उद्घाटन शुक्रवार दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता संपन्न होत आहे. बांबवडे येथील अंबीरा ओढ्याशेजारी शेळके कॉम्प्लेक्स मध्ये हे नवे दालन सुरु होत असून, तरुणाईला फॅशन च्या युगातील अनेक डिझाईन पहायला मिळणार आहे. एक नवीन उद्योजक रोशन रघुनाथ पवार यांच्या माध्यमातून बांबवडे नगरीत समोर येत आहे. नोकरी च्या मागे न लागता व्यवसायाकडे दाखवलेली ओढ हि कौतुकास्पद आहे.
” प्रिंस मेन्स वेअर ” मध्ये आपल्याला शर्टस, टी-शर्टस, जीन्स पँट, फॉर्मल पँट, याचबरोबर ट्राउ झर्स, आदी कपड्यांचे दालन आपल्याला पहायला मिळणार आहेत. याचबरोबर बनियांस, अंडर आर्म्स, सुद्धा आपल्याला उपलब्ध असणार आहेत.
तेंव्हा एकदा या दालनाला भेट द्या, आणि फॅशन च्या युगातील नवी दुनिया अनुभवा, असे आवाहन या दालनाचे मालक रोशन पवार यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी या मो.क्र. ९१७२९८५६००, ८५३०९५५६०० यावर संपर्क साधावा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.