बजागेवाडी येथील सौ सुनिता काताळे यांचे अल्पश: आजाराने निधन : रक्षाविसर्जन २९ जानेवारी रोजी
बांबवडे : बजागेवाडी तालुका शाहुवाडी येथील कृष्णा काताळे यांच्या पत्नी सौ सुनिता कृष्णा काताळे, यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांना साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
दिवंगत सुनिता काताळे यांच्या पश्चात पती, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
त्यांचे रक्षाविसर्जन दि.२९ जानेवारी २०२२ रोजी बजागेवाडी इथं आहे.