बळवंत जाधव यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी स.९.०० वा.
बांबवडे : व्हरकटवाडी तालुका शाहुवाडी येथील बळवंत दादू जाधव यांचे दि.२२ सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचे रक्षाविसर्जन दि.२४ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० वा. आहे.
बळवंत दादू जाधव यांच्या पश्चात तीन मुलगे रघुनाथ बळवंत जाधव, प्रकाश बळवंत जाधव, आनंदा ( बाजीराव ) बळवंत जाधव आहेत, तर सुरज रघुनाथ जाधव, विशाल रघुनाथ जाधव, रोहित प्रकाश जाधव, रोहिणी प्रकाश जाधव, प्रणव आनंदा जाधव, शिवाणी आनंदा जाधव, माधुरी आनंदा जाधव अशी नातवंडे आहेत.