बांबवडे त अॅक्सेस सुझुकी उपलब्ध : गुरुनाथ ऑटोमोबाईल्स…
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील सुझुकी दुचाकी विक्री ची अधिकृत डीलरशीप बांबवडे येथील गुरुनाथ ऑटोमोबाईल्स चे यांना मिळाली असून , अॅक्सेस सुझुकी आता आपल्या आवडत्या रंगात बांबवडे इथं विविध मॉडेल्स मध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती गुरुनाथ ऑटोमोबाईल्स च्या वतीने एसपीएस न्यूज ला सांगण्यात आली.
, गुरुनाथ ऑटोमोबाईल्स ने सुझुकी कंपनी च्या स्कूटर्स बाईक, विविध रंगात उपलब्ध केल्या आहेत. यामध्ये स्कूटर सेगमेंट मध्ये भारतात १ नंबर ठरत असलेली अॅक्सेस सुझुकी 125 CC गाडी त्वरित उपलब्ध करण्यात येत आहे. स्टायलीश अलायव्हील, नेव्हिगेशन सहित डिजिटल मीटर असलेल्या स्कूटर्स विविध रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कंपनी कडून मान्सून ऑफर म्हणून GIXER S F च्या खरेदीवर १५ हजार रुपयांपर्यंत चा ५ वर्षांचा विमा मोफत देण्यात येत आहे. GIXER 150 C C , 250 C C मध्ये देखील विविध मॉडेल्स व कलर्स मध्ये उपलंध आहेत. आजच शिवारे गावाच्या सरपंच यांचे पती श्री स्वप्नील पाटील (बारगीर )यांनी खरेदी केली आहे.
इच्छुक ग्राहकांनी त्वरित गुरुनाथ गुरुनाथ ऑटोमोबाईल्स चे मालक श्री श्रीकांत सिंघण यांच्या ९४२३२८२९१५ या क्रमांकावर संपर्क साधा. हि विमा मोफत ची ऑफर मर्यादित काळापुरती आहे.