बांबवडे येथील गणेश मूर्तिकार पांडुरंग कुंभार यांचे आकस्मिक निधन
बांबवडे : स्व. आमदार संजयसिंह गायकवाड ( दादा ) यांचे विश्वासू व जिवलग मित्र, तसेच बांबवडे येथील गणेश मूर्तिकार असलेले सोनवडे तालुका शाहुवाडी येथील पांडुरंग कुंभार (आण्णा ) यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले आहे.
साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज त्यांच्या परिवाराच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.