मलकापूर इथं पांढरी देवी इथं होळी सण उत्साहात संपन्न
मलकापूर प्रतिनिधी ( रोहित पास्ते ) : शाहुवाडी तालुक्यात सर्वच ठिकाणी होळी चा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

होळी चा सण साजरा करताना अनेक दुर्गुणांना तिलांजली दिली जाते. आणि नव्याचा स्वीकार केला जातो. अशीच होळी मलकापूर येथील ग्रामदेवता पांढरी देवी या ठिकाणी होळी सर्व मलकापूर नगरवासीयांनी एकत्र येवून उत्साहात साजरी केली.