महाराष्ट्र दिनानिमित्त तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
बांबवडे : आज १ मे महाराष्ट्र दिन. ६२ वा महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना महाराष्ट्रदिनाच्या अनंत शुभेच्छा.

आज महाराष्ट्र दिन. तसेच तो हुतात्मा दिन सुद्धा आहे. मुंबई सह महाराष्ट्र एकीकरण संयुक्त चळवळीत ज्या ज्या हुतात्म्यांनी बलिदान केले . त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्याचा हा दिवस आहे. यानिमित साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने ह्या हुतात्म्यांना भावपूर्ण आदराजंली.

तसेच कामगार दिन असल्याने यानिमित्त समस्त कामगार बंधूंना देखील कामगार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा.