सामाजिक

मांसाहार थाळी वर बांगडा व पाणी बॉटल फ्री : हॉटेल मैत्री ऑफर ” थर्टी फर्स्ट ” साठीच


बांबवडे : ” थर्टी फर्स्ट ” म्हणजे बहुतांश खवैय्यांचा आवडता दिवस. हा दिवस अनेकजण मोठ्या उत्साहात साजरा करतात. आणि येणाऱ्या इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत करतात. ह्याच पार्श्वभूमीवर व हॉटेल मैत्री च्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेल मैत्री ने आपल्या खवैय्यांसाठी ऑफर जाहीर केली आहे. मग येताय ना, ऑफर चा आनंद लुटायला ? असे आग्रहात्मक, आवाहन हॉटेल मैत्री चे मालक प्रवीण जानकर यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना केले आहे.


आज थर्टी फर्स्ट ला हॉटेल मैत्री मध्ये मांसाहार ( नॉन व्हेज ) थाळीवर एक बांगडा फ्राय व एक पाणी बॉटल फ्री दिली आहे. त्याचबरोबर शाकाहारी थाळी वर पाणी बॉटल फ्री देण्याचे जाहीर केले आहे. हि ऑफर फक्त ३१ डिसेंबर पुरती मर्यादित आहे.


तेंव्हा थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी हॉटेल मैत्री वर आपले स्वागत आहे, असे आवाहन मालक प्रवीण जानकर यांनी केले आहे.

त्यांचा संपर्क क्र.९८५९४३४४४४. हॉटेल मैत्री , बांबवडे-डोणोली, कोल्हापूर-रत्नागिरी रोड बांबवडे ता.शाहुवाडी,जि.कोल्हापूर.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!