माऊली फुटवेअर कडून ग्राहकांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा
बांबवडे : ” चरण सेवा हीच ईश्वर सेवा ” मानून , आजवर ग्राहकांची सेवा करण्यात धन्यता मनात आलो. म्हणूनच पायातील चप्पल किंवा शूज घ्यायचे असतील, तर सगळ्यात अगोदर ग्राहकांना माऊली फुट वेअर चे नाव आठवते. हेच आमचे सगळ्यात मोठे यश आहे. या गुढी पाडव्याच्या सणाला आमच्या सर्व ग्राहकांना नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा व्यक्त केल्यात, ते माऊली फुटवेअर चे मालक विठ्ठल पोवार यांनी एसपीएस न्यूज बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आमच्याकडे नामवंत कंपनींचे चप्पल्स, शूज विविध डिझाईन मध्ये उपलब्ध आहेत. शूज उन्हाळी असो, कि पावसाळी, घ्यायचे असतील, तर या माऊली फुटवेअर आपल्या स्वागतासाठी तयार आहे. वेगवेगळ्या स्टाईल, फॅन्सी डिझाईन आपली वाट पहात आहेत. बांबवडे इथं अंबीरा ओढ्या नजीक असलेल्या शेळके कॉम्प्लेक्स मध्ये माऊली फुटवेअर प्रस्थापित झाले आहे. असे श्री विठ्ठल पोवार यांनी सांगितले.
पुनश्च आमच्या सर्व ग्राहकांना हे नवीन वर्ष सुख समृद्धी, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.