मुकुंद पवार यांचा बांबवडे व्यापारी असोसिएशन च्या वतीने सत्कार
बांबवडे : बांबवडे व्यापारी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज चे संपादक मुकुंद पवार यांचा, त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

हा सत्कार असोसिएशन चे अध्यक्ष श्री बाळासाहेब खुटाळे उपाध्यक्ष श्री दत्तात्रय शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी असोसिएशन चे सचिव दत्तात्रय यादव, खजानीस शरद बाऊचकर, आनंद प्रभावळे, सतीश काशीद, अवधूत जानकर आदी संचालक मंडळ उपस्थित होते.