यशोदा हॉस्पिटल च्या वतीने नूतन वर्षाच्या शुभेच्छा : डॉ. जानकर
बांबवडे : आमच्या सर्व तमाम जनतेला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि आरोग्यदायी जावो, अशा शुभेच्छा यशोदा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे डॉ. अभिजित जानकर यांनी एसपीएस न्यूज च्या माध्यमातून दिल्या आहेत.