सामाजिक

रविवारी ” श्री निनाई मेडिकल ” चे आमदार डॉ. कोरे यांच्या हस्ते उद्घाटन


बांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं कै.श्री अशोकराव घोडे-पाटील व्यापारी संकुल, बांबवडे-मलकापूर रोड इथं विद्यमान आमदार डॉ.विनयरावजी कोरे यांच्या हस्ते उद्या रविवार दि. ६ मार्च रोजी सायं. ५.०० वाजता श्री निनाई मेडिकल या औषधालय चे उद्घाटन संपन्न होत आहे.


स्व. अशोकराव घोडे-पाटील यांचे चिरंजीव अभिलाष घोडे – पाटील यांचे नव्याने श्री निनाई मेडिकल सुरु होत आहे. अशोकराव घोडे-पाटील हे व्यक्तिमत्व अवघ्या बांबवडे पंचक्रोशीला ज्ञात आहे. अनेक शोषित पिडीत मंडळींना अशोकभाऊ यांनी आश्रय दिला होता.


या श्री निनाई मेडिकल उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी सौ/श्री जयसिंगराव घोडे-पाटील, सौ/श्री रंगराव घोडे-पाटील, सौ/श्री गुंगा घोडे-पाटील, सौ/श्री विजय घोडे-पाटील, सौ/श्री दिपक घोडे-पाटील,सौ/श्री स्वप्नील घोडे-पाटील, सौ/श्री अभिलाष घोडे-पाटील, व श्रीमती सुजाता अशोकराव घोडे-पाटील या मंडळींनी आवाहन केले आहे. या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, असे अभिलाष घोडे-पाटील यांनी एसपीएस न्यूज शी बोलताना सांगितले.
अधिक माहितीसाठी श्री अभिलाष घोडे-पाटील संपर्क ९७३०६१२५२५ यांच्याशी संपर्क साधावा.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!