राष्ट्रवादी कॉंग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष श्री उत्तमराव मोरे यांच्यावतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
बांबवडे : राष्ट्रवादी कॉंग्रेस कोल्हापूर चे जिल्हा उपाध्यक्ष श्री उत्तमराव मोरे यांच्याकडून जिल्ह्यातील तमाम जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष हे मुळचे शाहुवाडी तालुक्यातील असून, पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी ते सतत प्रयत्नशील शील आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस चे वरिष्ठ पदाधिकारी तसेच आमचे नेते राष्ट्रवादी चे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंग दादा, युवा नेते रणवीरसिंग गायकवाड, जिल्ह्यातील तसेच तालुक्यातील आजी-माजी पदाधिकारी ,तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस चे असंख्य कार्यकर्ते, व तमाम जनतेला हि दीपावली सुख समृद्धी व भरभराटीची जावो. हीच सदिच्छा.