लॉकडाऊन काळात सुद्धा प्रियजनांना आनंद द्या एस.पी.एस.न्यूजच्या माध्यमातून
बांबवडे : लॉकडाऊनसारख्या बिकट परिस्थितीत सुद्धा आपल्या प्रियजनांना आनंद देण्यासाठी एस.पी.एस.न्यूज आपल्यासाठी घेऊन आलंय, एक वेगळी संकल्पना. ना नफा , ना तोटा च्या धरतीवर . आपल्या दर्शकांसाठी एस.पी.एस.न्यूज वाजवी दरात अभिनंदनाची , शुभेच्छांची ,तसेच ऋणनिर्देश ,श्रद्धांजलीची जाहिरात फोटो व नावांसहित प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप मधील अॅडमीन साठी असलेली जाहिरात एक अधिक दोन असेल तर इतर सदस्यांसाठी एक अधिक एक असेल. एका जाहिरातीची रक्कम केवळ २०० रुपये असून हि जाहीरात दहा दिवसांसाठी आपल्या दर्शकांना पाहायला मिळेल. आपण पाठवलेल्या लिंक वर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असेल. २०० रुपयेंच्या जाहिरातीवर आपल्या कुटुंबातील एकाची जाहिरात मोफत प्रसिद्ध करण्यात येईल तर व्हॉट्सअप अॅडमीनसाठी याच एका जाहिरातीवर कुटुंबातील दोन जाहिराती मोफत प्रसिद्ध करण्यात येतील. या संधीचा वाचक दर्शक यांनी लाभ घ्यावा , हि विनंती. एक जाहिरात प्रसिद्धीच्या नंतर मोफत जाहिरात प्रसिद्ध करण्याचा कालावधी सहा महिने असेल याची नोंद घ्यावी.
ल्या दर्शकांसाठी एस.पी.एस.न्यूज वाजवी दरात अभिनंदनाची , शुभेच्छांची ,तसेच ऋणनिर्देश ,श्रद्धांजलीची जाहिरात फोटो व नावांसहित प्रसिद्ध करण्याचा आमचा मानस आहे. यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप मधील अॅडमीन साठी असलेली जाहिरात एक अधिक दोन असेल तर इतर सदस्यांसाठी एक अधिक एक असेल. एका जाहिरातीची रक्कम केवळ २०० रुपये असून हि जाहीरात दहा दिवसांसाठी आपल्या दर्शकांना पाहायला मिळेल. आपण पाठवलेल्या लिंक वर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली असेल. २०० रुपयेंच्या जाहिरातीवर आपल्या कुटुंबातील एकाची जाहिरात मोफत प्रसिद्ध करण्यात येईल तर व्हॉट्सअप अॅडमीनसाठी याच एका जाहिरातीवर कुटुंबातील दोन जाहिराती मोफत प्रसिद्ध करण्यात येतील. या संधीचा वाचक दर्शक यांनी लाभ घ्यावा , हि विनंती. एक जाहिरात प्रसिद्धीच्या नंतर मोफत जाहिरात प्रसिद्ध करण्याचा कालावधी सहा महिने असेल याची नोंद घ्यावी.
तेव्हा त्वरा करा आणि या बिकट परिस्थितीत सुद्धा आपल्या प्रियजनांना आनंद द्या , घर बसल्या.