लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर च्या बालचमुंनी घेतला ” दहीहंडी ” चा आनंद
शिराळा प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील चिखली येथील लोकनेते फत्तेसिंगराव नाईक प्राथमिक विद्यामंदिर मध्ये दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बालचमुंनी दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला.

यावेळी राधा कृष्ण आणि त्यांचे सवंगडी यांनी आसमंतात गोकुळ निर्माण केले.

यांच्यासोबत शिक्षकवृंद देखील उपस्थित होते.