सामाजिक

वाडीचरण येथील श्रीमती आकुबाई बापू डवंग यांचे निधन


बांबवडे प्रतिनिधी : वाडीचरण तालुका शाहुवाडी येथील माजी सरपंच बाळासो बापू डवंग , श्री सदाशिव बापू डवंग ( गुरुजी )यांच्या १०२ वर्षे वय असलेल्या मातोश्री श्रीमती आकुबाई बापू डवंग यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
दिवंगत श्रीमती आकुबाई डवंग यांच्या पश्चात ३ मुलगे,३ मुली,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन बुधवार दि.२ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९.०० वाडीचरण इथं आहे.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!