व्यवसायाच्या ट्रेन ला बुलेट ट्रेन चा वेग देवू, आणि आपला व्यवसाय सर्वदूर पोहचवू.
बांबवडे :कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत, किंवा कोरोना निर्बंधांमुळे व्यवसाय शिथिल झाले आहेत. यासाठी कोरोना निर्बंधांचे पालन करून एसपीएस न्यूज तथा शाहुवाडी टाईम्स आणखी एक नवं पाऊल टाकत आहे. जेणेकरून व्यावसायिकांच्या थांबलेल्या अर्थचक्राला पुन्हा गती प्राप्त करून देण्याचा आमचा मानस आहे.

यासाठी एसपीएस न्यूज च्या माध्यमातून सुमारे ४० हजार लोकांपर्यंत आपला व्यवसाय आम्ही पोहचवणार आहोत. शाहुवाडी, शिराळा त्याचबरोबर सांगली शहरात देखील जाण्याचा आमचा मानस आहे. यामुळे आपला व्यवसाय सर्वदूर पोहचेल. कोरोना मुळे आपले व्यवसाय अनेक दिवस बंद होते. त्यामुळे आपल्या सर्वांना आर्थिक टंचाई ला तोंड द्यावे लागत आहे. परंतु आपल्या व्यवसायाची माहिती आपण आम्हाला दिल्यास आम्ही ती वेगवेगळ्या माध्यमातून सर्वदूर जनतेपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत.

यासाठी सुमारे २५० व्हॉटस् अॅप ग्रुप च्या माध्यमातून आपली जाहिरात आमच्या बातम्यांमधून प्रसिद्ध करणार आहोत.

तसेच तालुक्याच्या विविध गावातील मोक्याच्या ठिकाणी एसपीएस न्यूज च्या होर्डींग्ज मधून आपले व्यवसायाची जाहिरात त्या त्या ठिकाणी करण्यात येईल. उदा. मलकापूर, आंबा, तुरुकवाडी, सोंडोली, मालेवाडी ,कांडवन, शित्तूर तर्फ वारुण, पर्यटन स्थळ असलेल्या चांदोली, तसेच शिराळा तालुक्यातील आरळा आदी ठिकाणी होर्डींग्ज द्वारे आपले व्यवसाय पोहचविण्याचा आमचा मानस आहे.

यासाठी आपल्याकडून माफक दर आकारला जाईल. प्रति वर्ष २५००/- रु., सहामाही १५००/- रु., त्रैमासिक १०००/- रु. प्रति महिना ५००/- रु.असे दर व्यावसायिक जाहिरातीसाठी असतील. तसेच वाढदिवस/ अभिनंदन/ श्रद्धांजली यासाठी केवळ २००/- रु. आकारले जातील. हि जाहिरात फक्त आठ दिवस प्रसिद्ध करण्यात येईल. जाहिरातीचा मजकूर जाहिरातदारांनी दोन दिवस अगोदर द्यावयाचा आहे.
चला मग आपल्या व्यवसायाच्या ट्रेन ला बुलेट ट्रेन चा वेग देवू, आणि आपला व्यवसाय सर्वदूर पोहचवू.
या जाहिरातींसाठी संपर्क बांबवडे ९९२२९६५६००, ९१७५०४३७००, खुटाळवाडी दशरथ खुटाळे ९८६०८५३७४१, शित्तूर तर्फ वारुण- शिवाजी नांगरे ७७०९७६१६९६, सांगली- प्रशांत पवार ७७४४९८७१०२.