शाहुवाडी च्या कर्मवीरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा : श्री सुरेशराव गायकवाड साहेब
बांबवडे : एकेकाळी राज्याच्या आर्थिक उलाढालीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, एकेकाळी राज्याचे कुबेर अशी ओळख निर्माण केलेले , शाहुवाडी तालुक्यातील कडवे येथील सुपुत्र आणि राज्याचे माजी वित्तीय सह सचिव श्री सुरेशराव गायकवाड साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

श्री गायकवाड साहेब म्हणजे राज्याच्या आर्थिक कारभारातील एक विश्वासू अधिकारी होते. नेहमीच विकासाची गंगा संपूर्ण महाराष्ट्र भर पोहचविण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. त्यात शाहुवाडी चे सुपुत्र म्हणून तालुक्याच्या पदरात जादा काही येईल का ? असा नेहमीच त्यांनी प्रयत्न केला .

आपल्याला दीर्घायुरोग्य लाभो.हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

अशा कर्मवीरांना पुनश्च मनापासून शुभेच्छा .