congratulationseducationalसामाजिक

शाहुवाडी तालुक्यातील २४ शाळांचा दहावी चा निकाल १०० %

बांबवडे :शाहुवाडी तालुक्यातील २४ शाळांचा दहावी चा निकाल १०० % लागला असल्याची माहिती शाहुवाडी पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी श्री विश्वास सुतार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स , एसपीएस न्यूज च्या वतीने हार्दिक अभिनंदन.

Mukund Pawar

Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!