शाहुवाडी तालुक्यात नवे १५ कोरोनाबाधित रुग्ण
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात आणखी नव्या १५ कोरोना रुग्णांची भर पडली असून, तालुक्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३२ झाली आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
आज शाहुवाडी तालुक्यात नवे निष्पन्न झालेले रुग्ण : खुटाळवाडी १, भाडळे १, वाकोली २, लोळाणे १, मोसम ६, शिवारे १, वालूर १, शित्तूर वारुण १, शिराळे वारुण १ असे एकूण १५ नव्या रुग्णांची संख्या असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.