शाहुवाडी तालुक्यात १३ नवीन तबलिगी निष्पन्न
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यात दिल्ली येथील तबलिगी-ए-जमात च्या मरकज कार्यक्रमाला गेलेले १३ नवीन तबलिगी नागरिकांची नावे निष्पन्न झाल्याचे वृत्त पोलीस सूत्रांकडून मिळाले आहे.
यापैकी शाहुवाडी ( ३ ), मलकापूर ( २ ), उचत ( ४ ), बांबवडे ( २ ), कोळगाव (१ ), सावर्डे बुद्रुक ( १ ) या गावाचे असून,यांना विलगीकरण बाबत सूचना सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी सूचना केला आहेत. तसेच त्यांना संस्थापक विलगीकरण केंद्रात दाखल केले आहे.