शाहुवाडी पंचायत समिती चे उपसभापती विजयराव खोत यांच्या वतीने दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा
बांबवडे : शाहुवाडी पंचायत समिती चे उपसभापती विजयराव खोत यांच्यावतीने तालुक्यातील तमाम जनतेला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा.

शाहुवाडी पंचायत समिती चे ,तसेच सर्वच खात्यातील प्रशासकीय अधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, त्याचबरोबर आमचे नेते मा. आमदार सत्यजित पाटील आबा यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हि दीपावली सर्वाना सुख समृद्धी व भरभराटीची जावो हि सदिच्छा.