शित्तूर तर्फ वारुण येथील ज्ञानदेव महिंदकर यांचे दुखद निधन
शित्तूर तर्फ वारुण (प्रतिनिधी) : शाहुवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ वारुण येथील प्रतिष्ठित नागरिक ज्ञानदेव पांडुरंग महिंदकर यांचे अल्पश: आजाराने दि.३० जुलै २०२१ रोजी दु:खद निधन झाले.

त्यांना एसपीएस न्यूज परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांच्या जाण्याने महिंदकर परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. ज्ञानदेव महिंदकर यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.