शिवसेनेचे संपर्क प्रमुख ‘ श्री आनंदराव भेडसे ‘ यांच्यावतीने दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा.
बांबवडे : शिवसेनेचे शाहुवाडी व पन्हाळा चे संपर्क प्रमुख श्री आनंदराव भेडसे मुंबई यांच्याकडून दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा.
शाहुवाडी व पन्हाळा तालुक्याचे संपर्क प्रमुख श्री आनंदराव भेडसे मुंबई हे मुळचे शाहुवाडी तालुक्यातील सावर्डे बु.|| गावाचे रहिवाशी आहेत. यांच्याकडून दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थ सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच तालुक्याचे मा. आमदार श्री सत्यजित पाटील आबा त्याचप्रमाणे शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक तसेच दोन्ही तालुक्यातील तमाम जनतेला दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा.
