श्रीमती पार्वती मगदूम यांचे निधन : रक्षाविसर्जन दि. २८ जुलै २०२१ रोजी सकाळी ९.०० वा.
बांबवडे : शाहुवाडी तालुक्यातील साळशी येथील श्रीमती पार्वती पांडुरंग मगदूम यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली .

न्यू इंग्लिश स्कूल सुपात्रे येथील सहाय्यक शिक्षक दिनकर मगदूम यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे व परतुंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ९.०० वाजता साळशी इथं आहे.