“श्रीराम मंगल कार्यालय ” आपल्या स्वागतासाठी सज्ज
बांबवडे : डोणोली तालुका शाहुवाडी इथं कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर सर्व सोयींनीयुक्त मंगल कार्यालय आपल्या सेवेत लवकरच दाखल होत आहे.
सर्व सामान्य ग्रामस्थांना परवडेल, अशा किमतीत नव्याने श्रीरामाच्या नावाने हे मंगल कार्यालय पदार्पित होत आहे. “ श्रीराम मंगल कार्यालय ” भैरवनाथ च्या मंगल भूमीत साकारत आहे. इथं लग्न कार्य, साखरपुडा, नामकरण सोहळा ( बारसे ), मुंज, वाढदिवस, स्वागत समारंभ, डोहाळे जेवण, आदी शुभ कार्यांसाठी हे मंगल कार्यालय योग्य व माफक दरात बांबवडे पंचक्रोशी साठी उपलब्ध होत आहे. या मंगल कार्यालयात स्नेह भोजन साठी स्वतंत्र डायनिंग व्यवस्था, त्याचबरोबर येणाऱ्या मान्यवरांसाठी टू व्हीलर, फोर व्हीलर पार्किंग व्यवस्था प्रशस्तपणे आयोजित करण्यात आली आहे.
असे हे मंगल कार्यालय निश्चितच आपले मन मोहून घेतल्याशिवाय राहणार नाही. तेंव्हा एकदा भेट द्या, आणि आपली खात्री करा. श्रीराम मंगल कार्यालय आपल्या स्वागतासाठी तयार आहे. अधिक माहिती साठी ८६२३९५५०७४,९९६०४०५५१३ या क्रमांकावर संपर्क साधा. असे आवाहन श्रीराम मंगल कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


