श्रीराम मंगल कार्यालय सर्वच दृष्टीने उत्तम
बांबवडे : श्रीराम मंगल कार्यालय डोणोली तालुका शाहुवाडी इथं लहानग्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
नवीनच सुरु झालेल्या या मंगल कार्यालयात वाढदिवस सारखे छोटेखानी कार्यक्रम चांगल्यारीतीने साजरे करण्यात येतात. याठिकाणी पार्किंग ची व्यवस्था देखील प्रशस्त आहे. त्याचसोबत डायनिंग हॉल देखील उत्तमरीत्या साकारला आहे.
माफक दारात बांबवडे पंचक्रोशीतील हे श्रीराम मंगल कार्यालय सगळ्याच दृष्टीने उत्तम आहे, असे मत इथे आलेल्या पाहुणे मंडळींनी व्यक्त केले आहे.

